BREAKING | गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार थेट 2 लाख रुपये अनुदान! एक दिवसात रक्कम खात्यात जमा! 

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी!
गाय गोठा अनुदान योजना 2023 अंतर्गत गाई-गोठा बांधण्यासाठी सरकारकडून ₹2 लाखांचे थेट 100% अनुदान दिले जाणार आहे.
योजनेची खास वैशिष्ट्ये:
फक्त एक दिवसात बँक खात्यात थेट जमा (DBT)
कुठलीही कार्यालयाची फेरी नाही – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्यांसाठी पक्कं शेड बांधायला मदत
दोन ते सहा जनावरांसाठी ₹77,188, बारा जनावरांसाठी दुप्पट अनुदान, तर 12-18 जनावरांसाठी त्रिकपटीने अनुदान
आवश्यक कागदपत्रं:
गोठा + 200 लिटरची पाण्याची टाकी + 250 लिटर मूत्र संकलन टाकी + चारा गव्हाण याचा समावेश!
फायदा: ग्रामीण भागातील लाखो पशुपालकांना मिळणार शाश्वत आधार. सरकारी योजना प्रत्यक्षात उतरली – आता शेतीसोबत पशुपालनही फायदेशीर!
हा अपडेट शेअर करा तुमच्या सर्व पशुपालक मित्रांसोबत!