तब्बल 27,317 महिलांचा पत्ता कट! ₹1500 चा हप्ता थेट बंद ❌

📍 यवतमाळ जिल्ह्यात मोठी घडामोड – ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून ७ हजार नव्हे, थेट २७,३१७ महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय!

🚨💔 #लाडकीबहीण UPDATE | तब्बल 27,317 महिलांचा पत्ता कट! ₹1500 चा हप्ता थेट बंद ❌

📍 यवतमाळ जिल्ह्यात मोठी घडामोड – ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून ७ हजार नव्हे, थेट २७,३१७ महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय!

💸 काय आहे कारण?
▪️ शासनाची तिजोरी रिकामी – ‘कात्री’ लावण्याची सुरुवात
▪️ ज्या महिलांकडे चारचाकी आहे, आयकर दाते आहेत, किंवा इतर सरकारी योजना चालू आहेत त्यांना योजनेतून OUT!
▪️ एका घरातून एकापेक्षा जास्त अर्ज? – अर्ज CANCEL!

📌 काय थांबवलं?
❌ नवीन नोंदणी
❌ ₹1500 चा नियमित हप्ता
❌ लाखो महिलांचा ‘ड्रीम हक्क’ थांबवण्यात आला

💥 महिला विभागाच्या कार्यालयात विचारणा करणाऱ्यांची गर्दी वाढलीय… पण उत्तर एकच – “तुमचा अर्ज बाद झालाय!”

👩‍💼 महायोजनांचा गाजावाजा करून आता योजनेला ‘कट’ का?
“लाडकी बहिण” आता फक्त निकषात बसणाऱ्यांसाठीच!

📣 #LadkiBahinYojana #YavatmalNews #GovernmentSchemes #1500RupeeScheme #BreakingNews #SocialAlert #MetroPortalBuzz