Breaking: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका? महाराष्ट्रात वादग्रस्त विधेयकावर खळबळ! 

 बहुजन समाज पक्ष (BSP) ने केला थेट राज्यपालांना साकडं – “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा!”

🚨
 Breaking: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका? महाराष्ट्रात वादग्रस्त विधेयकावर खळबळ! 📣🛑

✊ बहुजन समाज पक्ष (BSP) ने केला थेट राज्यपालांना साकडं –
“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा!”

📢 का विरोध?
➡️ आंदोलन करणाऱ्यांना “गुन्हेगार” ठरवायची भीती
➡️ “सरकारविरोधी मतं” म्हणजे कायदा भंग?
➡️ “सल्लागार मंडळ” सरकारचंच – निष्पक्षता कुठे?
➡️ “जामीन नाकारण्याची” आणि “सरकारी धारणा पुरेशी” अशा भयंकर तरतुदी!

🗣️ डॉ. हुलगेश चलवादी (प्रदेश महासचिव, BSP) म्हणतात:
“हे विधेयक म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला फास! संविधानातील कलम 19(1)(a)(b)(c) यांचा थेट अपमान!”

📩 मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनाही पत्र.
📌 आंदोलनाचा स्पष्ट इशारा!

 

🛑 तुमच्या मताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का?