पाथर्डीत भाजपला मोठा झटका?
गोकुळ दौंड राष्ट्रवादीकडे वळणार?
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती गोकुळ दौंड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप!
गेल्या २५ वर्षांचा भाजपचा कार्यकर्ता, आता ‘राष्ट्रवादी अजित गटात’ जाणार?
पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज – आता कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेशाची शक्यता!
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकते!
पाथर्डीच्या राजकारणात सध्या एकच चर्चा – “गोकुळ दौंड कुणाच्या बरोबर?”
अधिक माहितीसाठी व अपडेटसाठी – @MetroPoliticalUpdates ला फॉलो करा!
