वाईन शॉप हटाव! श्रीगोंद्यात डफडे बजाव आंदोलन!
ग्रामदैवताच्या मंदिराजवळ दारू दुकान? संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद!
वाईन शॉप हटाव! श्रीगोंद्यात डफडे बजाव आंदोलन!
ग्रामदैवताच्या मंदिराजवळ दारू दुकान? संतप्त नागरिकांचा आवाज बुलंद!
श्रीगोंदा रविवार पेठ – ग्रामदैवत राष्ट्रसंत शेख महंमद बाबा यांच्या परिसरात चालू आहे सत्यम वाईन्स!
महिलांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना रोजचा त्रास – शिवीगाळ, भांडणे, वाहतुकीला अडथळा!
आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन!
मागणी – वाईन शॉप तात्काळ हटवा!
अधीक्षक प्रमोद सोनवणे यांचे लेखी आश्वासन – “५-६ महिन्यांत दुकान स्थलांतरित करू!”
परंतु नागरिकांचा इशारा – “१५ ऑगस्टला मुंबई आयुक्त कार्यालयात पुढचे आंदोलन होणार!”
उपस्थित – टिळक भोस, सुरेश सुडके, सतीश बोरुडे, संदीप कुणगर, अल्ताफ शेख, रामदास शिंदे आणि अनेक संतप्त नागरिक!
श्रीगोंद्यात धर्मस्थळाजवळ दारू दुकान नको!