श्रीरामपूरमध्ये बनावट दारू रॅकेटवर मोठा छापा!

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई – 5 जण अटकेत, 1 फरार!

🚨
 श्रीरामपूरमध्ये बनावट दारू रॅकेटवर मोठा छापा!

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई – 5 जण अटकेत, 1 फरार!

📍 बाजारतळ वॉर्ड नं. 3 आणि लोंढा मळा परिसर
👮 राज्य उत्पादन शुल्क विभाग + श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक यांचे संयुक्त पथक
🎯 कारवाईत मिळालं –
▪️ ₹79,000 किमतीची बनावट दारू
▪️ 160 लिटर शुद्ध अल्कोहोल
▪️ बाटल्या, लेबले, सीलिंग मशीन, सुगंधी केमिकल्स यासह दारू बनवण्याचं फुल सेटअप

🧑‍⚖️ अटक आरोपी –
मनोज पवार, शुभम पवार, हिराबाई पवार, बाळू फुलारे
🔍 फरार – राहुल फुलारे, शोध सुरू!

📢 निरीक्षक अनूपकुमार देशमाने यांची माहिती –
“शहरातील बनावट दारू साखळीला मोठा धक्का!”

 

📌 कारवाई झाली गुप्त माहितीवर आधारित
📜 संबंधितांवर Bombay Prohibition Act अंतर्गत गुन्हा दाखल
🔎 पुढील तपास सुरू…