साईबाबांनी दिलेली 9 नाणी… आता कोर्टाच्या दारात!
शिर्डीत “श्रद्धा-विवाद” पेटला!
कथा होती भक्तीची… आता झाली वादाची!
1918 साली समाधीपूर्वी साईबाबांनी आपल्या भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिली चांदीची 9 नाणी.
आज तीच नाणी ठरली आहेत वंशजांमधील मोठ्या मालकी हक्काच्या वादाचे कारण!
कोण म्हणतं नाणी त्यांच्याकडे आहेत?
संजय व चंद्रकांत शिंदे – “ही नाणी आमच्या जुन्या घरातील मंदिरात सुरक्षित आहेत!”
अरुण गायकवाड – साई भक्त ट्रस्ट अध्यक्ष – “धर्मादाय आयुक्तांनी आमच्या ट्रस्टकडेच नाणी वैध मानली आहेत!”
गायकवाड यांचं वंशजत्व –
शैलजा गायकवाड (लक्ष्मीबाईंच्या कन्या सोनूबाई यांची मुलगी) यांच्या पुत्र.
भक्तांमध्ये संभ्रम, भाविकांमध्ये प्रश्न:
खरी नाणी कुठे आहेत?
साईबाबांच्या या अमोल भेटीचं अंतिम सत्य काय?
साई संस्थान यावर अधिकृत भूमिका घेणार का?
तुमचं मत काय?
“साईबाबांची भेट भक्तीत आहे, वादात नव्हे” असं वाटतं?
कॉमेंट करा – “जय साईराम!”
