राजकीय वळण! अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये!

 महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा पक्षप्रवेश!

🚨
 राजकीय वळण! अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये!
📍 महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा पक्षप्रवेश!

📅 मुंबई | बुधवार
ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये एन्ट्री घेतली आहे!

➡️ त्यांच्या समवेत पुत्र ॲड. चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनीही भाजपचा झेंडा हातात घेतला.
👥 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


💬 डांगे यांचं राजकीय रूट:
🟠 पूर्वी संघाचे कार्यकर्ते
🔵 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय
🟠 आता पुन्हा घरी – भाजपमध्ये रीतसर वाजतगाजत एन्ट्री!


🎯 मुख्यमंत्र्यांचं आश्वासन:
➡️ “डांगे यांना पक्षात मानाची जागा दिली जाईल”
➡️ “त्यांच्या दोन्ही मुलांनाही योग्य जबाबदारी दिली जाईल”


👥 उपस्थित मान्यवर –
आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, संग्राम देशमुख, पृथ्वीराज देशमुख आणि इतर भाजप नेते!


📲 राजकारणात हलकेच वळण, भाजपमध्ये दमदार एन्ट्री!

 

#AnnaSahebDange
#BJPEntry
#DevendraFadnavis
#PoliticalSwitch
#MaharashtraPolitics
#MetroPortalUpdate
#YouthKnowsBest
#NewEntryAlert