फेस्टिवल धमाका! टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई घेऊन येतायत 3 झकास कार – पैसे रेडी ठेवा!
तुम्हालाही या फेस्टिवल सिझनमध्ये नवीन कार घ्यायची आहे का? मग खुशखबर! भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच 3 भन्नाट गाड्या धडकणार आहेत

फेस्टिवल धमाका! टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई घेऊन येतायत 3 झकास कार – पैसे रेडी ठेवा!
तुम्हालाही या फेस्टिवल सिझनमध्ये नवीन कार घ्यायची आहे का? मग खुशखबर! भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच 3 भन्नाट गाड्या धडकणार आहेत – आणि त्या पण टॉप कंपन्यांच्या! टाटा, ह्युंदाई आणि महिंद्रा आपापल्या सुपरहिट मॉडेल्सचे फेसलिफ्ट अवतार घेऊन येतायत.
येणार कोणत्या गाड्या?
Tata Punch Facelift – लुक्समध्ये मस्त बदल, पण इंजिन जुनेच पॉवरफुल!
Hyundai Venue Facelift – 24 ऑक्टोबरला धमाकेदार लॉन्च, बाहेर-आत दोन्हीकडे फ्रेश लूक!
Mahindra Bolero Facelift – पेट्रोल, डिझेल, हायब्रिड + इलेक्ट्रिक व्हर्जन – एकदम ऑल-राउंडर!
टिप: आत्तापासूनच पैशांचा जुगाड सुरू करा! कारण एकदा ह्या गाड्या रस्त्यावर आल्या, तर शोरूममध्ये वेटिंग लिस्ट लागणार पक्की.