⚽✨ फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा – जबरदस्त उत्साह, तुफानी सामने आणि खेळाडूंची धमाकेदार कामगिरी! ✨⚽
आर्मी पब्लिक स्कूलने आक्रमक खेळ करत अशोकभाऊ फिरोदिया स्कूलला 6-0 ने पराभूत केले.
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा – जबरदस्त उत्साह, तुफानी सामने आणि खेळाडूंची धमाकेदार कामगिरी! ![✨]()
![⚽]()
नगरात शनिवारी (30 ऑगस्ट) झालेल्या फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मैदानावर अक्षरशः थरार रंगला. ![🏆]()
विविध वयोगटातील सामने रंगतदार ठरले, तर खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याने प्रेक्षकांचे डोळे दिपले. ![🙌]()
14 वर्ष वयोगटात (मुले)
-
आर्मी पब्लिक स्कूलने आक्रमक खेळ करत अशोकभाऊ फिरोदिया स्कूलला 6-0 ने पराभूत केले.
![💥]()
-
प्रथमेश लहाडे
![⚽]()
![⚽]()
(हॅट्रिक) -
आशिष शेळके
![⚽]()
![⚽]()
-
शंतनू
![⚽]()
प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही!
-
-
दुसऱ्या सामन्यात कैसर एज्युकेशन स्कूल
डॉन बॉस्को स्कूल यांच्यात टक्कर तुफान झाली. संपूर्ण सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता.
अखेरीस वेदांत भांडेकर
ने केलेल्या एकमेव गोलमुळे कैसर एज्युकेशन स्कूलने 1-0 ने सामना जिंकला. ![👏]()
-
तक्षिला स्कूल
आठरे पाटील स्कूल सामन्यात प्रेक्षकांनी कौशल्यपूर्ण खेळाचा आनंद लुटला. आठरे पाटीलच्या संघाने 3-1 असा विजय मिळवला. ![🎉]()
-
साई खतोडे
![⚽]()
![⚽]()
-
ओम गलांडे
![⚽]()
-
तक्षिलाकडून शौर्य मोरे
![⚽]()
-
17 वर्षांखालील मुलींच्या गटात
आर्मी पब्लिक स्कूलने अक्षरशः एकहाती वर्चस्व गाजवलं. त्यांनी डॉन बॉस्को स्कूलवर 10-0 असा भेदक विजय मिळवला. ![👑]()
-
श्रेया कावरे हिने 7 गोल ठोकत
परफॉर्मन्स दिला! -
आरती
![⚽]()
![⚽]()
-
श्रेया पवार
![⚽]()
12 वर्ष वयोगटात (मुले)
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलने द आयकॉन पब्लिक स्कूलवर 1-0 असा विजय मिळवला. वेदांत बांगर
हाच या विजयाचा हिरो ठरला! ![🌟]()
16 वर्ष वयोगटातील सामना
तक्षिला स्कूल
आठरे पाटील स्कूल – हा सामना तर पूर्ण थरारक ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ झुंजत राहिले आणि सामना 2-2 ने बरोबरीत सुटला. ![😮]()
-
तक्षिलाकडून जस्वीर ग्रोव्हर
, आयुष गुंड ![⚽]()
-
आठरे पाटीलकडून भानुदास चंद
![⚽]()
![⚽]()

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा – जबरदस्त उत्साह, तुफानी सामने आणि खेळाडूंची धमाकेदार कामगिरी! 
विविध वयोगटातील सामने रंगतदार ठरले, तर खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याने प्रेक्षकांचे डोळे दिपले. 
14 वर्ष वयोगटात (मुले)
डॉन बॉस्को स्कूल यांच्यात टक्कर तुफान झाली. संपूर्ण सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता.
अखेरीस वेदांत भांडेकर 


परफॉर्मन्स दिला!

