⚠️🌧️ अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ 🚨 नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता! 🌧️
दि. 19 – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’
नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता! ![🌧️]()
![⚠️]()
अहिल्यानगर, दि. 19 – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ![🌩️]()
![💨]()
.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
नद्यांची पातळी वाढली – पूरस्थितीचा धोका!
पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे
. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्याची धरणांची परिस्थिती:
-
भिमा नदी – दौंड पूल: 12,350 क्युसेक विसर्ग
-
गोदावरी – नांदूर मध्यमेश्वर: 4,769 क्युसेक विसर्ग
-
प्रवरा – निळवंडे धरण: 700 क्युसेक
-
ओझर बंधारा: 1,115 क्युसेक
-
मुळा धरण: 10,000 क्युसेक
-
घोड धरण: 7,000 क्युसेक
-
सीना धरण: 1,628 क्युसेक
-
येडगाव धरण (कुकडी): 750 क्युसेक
-
विसापूर धरण (हंगा नदी): 350 क्युसेक

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’
नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता! 

नद्यांची पातळी वाढली – पूरस्थितीचा धोका!
. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्याची धरणांची परिस्थिती:
प्रशासनाच्या सूचना – लक्षात ठेवा आणि फॉलो करा!
मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर किंवा खांबाखाली उभे राहू नका.
.
.
.
आपत्कालीन क्रमांक सेव्ह करून ठेवा!
जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री नंबर 1077
सोशल मीडिया साठी शॉर्ट टेक:
आपत्कालीन क्रमांक: 1077″