Also see this and subscribe
वीजदरात लक्षणीय वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. थकीत वीज बिलाबरोबरच वीजदर कपात करण्याची मागणीही सर्वसामान्यांकडून होत होती. १ एप्रिल वीज बिल न भारलेल्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वीज कंपन्यांनी सुरु केली होती. परंतु विरोधी पक्षांनी विरोध केल्यांनतर, उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर कनेक्शन न कापण्याचे आदेश दिले होते. राज्यभरात साडेतीन कोटी वीज ग्राहक असून, या ग्राहकांना २टक्के वीज कपातीचा लाभ घेता येणार आहे.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.