नाशिक पदवीधर मतदारसंघात दमदार आवाज!

आ. सत्यजित तांबे यांची पावसाळी अधिवेशनात ११४ प्रश्नांची मांडणी!

📢
 नाशिक पदवीधर मतदारसंघात दमदार आवाज!
आ. सत्यजित तांबे यांची पावसाळी अधिवेशनात ११४ प्रश्नांची मांडणी!

🎓 विद्यार्थी चळवळीपासून समाजकारणापर्यंतचा प्रवास…
🏛️ १००% हजेरी, ५२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी सूचना!
➡️ ४० प्रश्नांना मिळालं सरकारकडून थेट उत्तर!

🚆 नाशिक-पुणे रेल्वे
🚗 संगमनेर ट्रॅफिक
🏥 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल सुविधा
🏫 शिक्षक, बेरोजगार, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांचे प्रश्न
➡️ सगळ्याच मुद्द्यांवर ठाम आवाज!

💬 आ. तांबे म्हणतात –
“राजकारण नुसतं बोलायचं नसतं… काम दाखवायचं असतं!
जनतेचे प्रश्न = माझी जबाबदारी!”

🙏 बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिक कार्यवाही सुरूच राहील.

 

🔥 नवा जोश, नवा ताजेपणा… विधानपरिषदेत युवा नेतृत्वाचा ठसा!