मुंबईनंतर आता दिल्लीला बुलेट ट्रेनची भेट! 

 दिल्ली – हावडा बुलेट ट्रेन  1,669 किमी फक्त 6.5 तासांत!

🚄
 मुंबईनंतर आता दिल्लीला बुलेट ट्रेनची भेट! 💥
📍 दिल्ली – हावडा बुलेट ट्रेन
⏱️ 1,669 किमी फक्त 6.5 तासांत!
💰 खर्च – ₹5 लाख कोटी!

देशात वेगवान युग सुरू!
मुंबई–अहमदाबादनंतर देशातील दुसरी बुलेट ट्रेन आता दिल्ली ते हावडा मार्गावर धावणार 🚄
टॉप स्पीड – 350 किमी/तास ⚡
📍 9 सुपरफास्ट स्टेशन
👷‍♂️ काम 2 टप्प्यांत –
1️⃣ दिल्ली ते वाराणसी
2️⃣ वाराणसी ते हावडा

📝 सर्वे पूर्ण, रिपोर्ट रेल्वे मंत्रालयाकडे सादर ✅
🚧 लवकरच कामाला सुरुवात!

🌍 देश बदलतोय – पायाभूत सुविधा नव्या उंचीवर!
✨ वंदे भारतनंतर आता बुलेट ट्रेन – आणि आता दिल्लीचीही तयारी सुरू!

📲 #BulletTrain #DelhiHowrahBullet #IndianRailways #MetroPortal

 

🔥 ही पोस्ट शेअर करा – नव्या भारताचा वेग सगळ्यांपर्यंत पोहोचवा!