केंद्र सरकारकडे भुयारी गटाराच्या निधीसाठी राज्याकडे धाव
नगरोत्थान योजनेतून ६०० कोटींच्या मागणीसाठी महानगरपालिकेचा प्रस्ताव
अहमदनगर – केंद्र सरकारने अमृत २.० मधून वगळल्याने भुयारी गटाराच्या निधीसाठी महापलिकेने राज्याकडे धाव घेतली आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानातून नगर शहराला वगळल्याने भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळवण्यासाठी महापालिकेने आता राज्य सरकार धाव घेतली आहे. सावेडी, केडगाव, नागापूर, बोलेगाव, सारसनगर, मुकुंदनगर भागात भुयारी गटार योजनेच्या कामांसाठी ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून निधी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अमृत अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यांमध्ये पाणी योजनेसाठी सुमारे ७०० कोटी व भुयारी गटारी योजनेसाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. हे दोन ही अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले होते, परंतु केंद्र सरकारने अमृत अभियानातुन अहमदनगर शहराला वगळल्याने हे प्रस्ताव प्रलंबीत होते. आता महानगरपालिकेने पुन्हा प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे. ६००.०७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली असुन, हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याला मंजुरी दिली. मध्य शहरातील योजनेचे काम अंतिम टप्प्यात मध्य नगर शहरात सध्या अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे भय्यूरी काटा योजनेतील पाईप अंथरण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे एसटीपी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे मात्र एक्सप्रेस फिडरचे काम आद्या पकडलेले आहे त्यामुळे ही योजना कार्यान्वित कार्य नवीन झालेली नाही. नगरुत्थान योजनेतून मंजूर योजनेच्या खर्चापैकी 70% निधी दिला जातो 30% निधी महापालिकेतला उभारावा लागणार आहे त्यामुळे 6.07 कोटींचा अहवाल मंजूर झाल्यास त्यातील 180 कोटी रुपयांचा सोयीसह भरण्याची आवाहन आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. उपनगर भागातील ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्न सुटणार भुयारी गटार योजनेत सध्या मध्य शहरातील कामांचा समावेश आहे आता सावेडी केडगाव मुकुंद नगर गोळेगाव नागापूर सारसनगर या भागासाठी नव्याने ड्रेनेज लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे तसेच आणखी एक मी सारण प्रकल्पही यात प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.2 अभियानातून नगर शहराला वगळल्याने भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला निधी मिळवण्यासाठी महापालिकेने आता राज्य सरकार राज्य शासनाकडे दहावीतले आहे सावेडी केडगाव नागपूर बोलेगाव सारसनगर मुकुंद नगर भागात भुयारी गटारी योजनेच्या कामांसाठी 600 कोटींचा प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला आहे त्याला महाराष्ट्र सुरज सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून निधी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे अमृत अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यांमध्ये पाणी योजनेसाठी सुमारे 700 कोटी व भुयारी गटारी योजनेसाठी सुमारे 650 कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. दोन्ही अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले होते मात्र केंद्र सरकारने अमृत अभियानातून नगरला वगळल्याने हे प्रस्तावना कडले होते आता मनपाने पुन्हा प्रकल्प अह वाल तयार करून घेतला आहे 6.07 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे त्यामुळे हा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याला मंजुरी दिली आहे. नगर शहरात सध्या अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुय्यारी गटार योजनेतील पाईप अंथरण्याचे काम पुर्णत्वास येत आहे. एसटीपी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र एक्सप्रेस फिडरचे काम अजुनही रखडलेले आहे. त्यामुळे ही योजना कार्यान्वित झालेली नाही. तसेच नगरोत्थान योजनेतून मंजूर योजनेच्या खर्चापैकी ७०% निधी दिला जातो. ३०% निधी महापालिकेला उभारावा लागणार आहे. त्यामुळे ६००.०७ कोटींचा अहवाल मंजूर झाल्यास त्यातील १८० कोटी रुपयांचा स्वहिस्सा सोयीसह भरण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. भुयारी गटार योजनेत सध्या मध्य शहरातील कामांचा समावेश आहे. आता सावेडी,केडगाव, मुकुंदनगर, बोल्हेगाव, नागापूर, सारसनगर या भागासाठी नव्याने ड्रेनेज लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच आणखी एक मलनिःसारण प्रकल्पही यात प्रस्तावित करण्यात आला आहे.