#AttackOnVoice | प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला – पारनेरमध्ये तीव्र निषेध!
या हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका पुरोगामी चळवळीने तहसीलदारांना निवेदन दिलं
#AttackOnVoice | प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला – पारनेरमध्ये तीव्र निषेध!
बुद्ध-फुले-आंबेडकरी विचारांचे प्रचारक आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काळं फासणं व मारहाण!
या हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका पुरोगामी चळवळीने तहसीलदारांना निवेदन दिलं.
“हा हल्ला केवळ गायकवाड यांच्यावर नाही, तर संपूर्ण बहुजन विचारसरणीवर आहे!”
हल्ला कुणी केला? का केला?
भाजप व आरएसएसशी संबंधित कुख्यात गुंड दीपक काटे आणि त्याच्या टोळीने हा पूर्वनियोजित हल्ला केल्याचा आरोप!
गायकवाड हे तीन दशके बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत आहेत.
अक्कलकोटच्या सत्कार कार्यक्रमात, शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासलं गेलं!
पारनेर तालुक्यातून एकजूट निषेध!
पारनेर तहसीलमध्ये तहसीलदार गायत्री सौंदणे यांना निवेदन देऊन महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 चाही निषेध!
निवेदनावर संभाजी ब्रिगेड, मूलनिवासी चळवळ, भूमिपुत्र संघटना, आरपीआय, मराठा सेवा संघ यांसारख्या अनेक पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या!
निषेध म्हणजे केवळ शब्द नाही, तर लढा सुरू करण्याचा इशारा!
“आज जर विचार मांडणाऱ्यांना काळं फासलं जात असेल, तर उद्या संपूर्ण समाज अंधारात जाईल.”
या भ्याड हल्ल्याला मूक राहणं म्हणजे अन्यायाला समर्थन!
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार हेच या हल्ल्याचं लक्ष्य – आणि त्याचं संरक्षण करणे हेच खऱ्या पुरोगाम्यांचं कर्तव्य!
ही बातमी शेअर करा आणि आवाज बुलंद करा –
#JusticeForPravinGaikwad #AttackOnIdeas #ProgressiveVoiceTargeted #MetroPortalViral #BahujanStrong

हल्ला कुणी केला? का केला?
पारनेर तालुक्यातून एकजूट निषेध!