कोरोना महामारीत जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता -अतुल फलके

ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात जागृक राहण्याची आवश्यकता घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करुन जागृती करण्यात आली.
राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे हिच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एकता सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, महानगर बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर किसन शिंदे, भाऊसाहेब ठाणगे, अरुण अंधारे, भागचंद जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, रघुनाथ डोंगरे, राधुभाऊ जाधव, मयुर काळे, आकाश पुंड आदी उपस्थित होते.

Also see this and subscribe 

अतुल फलके म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना संक्रमणाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून, जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर, योग्य आहार, व्यायामाबद्दल मार्गदर्शन करुन नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. पै.नाना डोंगरे यांनी निष्काळजीपणा कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. गावात सर्वांनी नियमाचे पालन केल्यास स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव होणार आहे. युवकांनी एकत्रे येऊन गावात घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

शहरासह ग्रामीण  जागृक भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. जागृक यावेळी एकता सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, महानगर बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर किसन शिंदे, भाऊसाहेब ठाणगे, अरुण अंधारे, भागचंद जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, रघुनाथ डोंगरे, राधुभाऊ जाधव, मयुर काळे, आकाश पुंड आदी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owne