🚨 सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणं इम्रान खानला भोवलं? २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस!
बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रान खानला आता भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी त्याला…