महाराष्ट्रात सध्या हवामानाने अक्षरशः मूड स्विंग चालू केले आहेत!
दिवसा तापमान वाढतंय, रात्री गारवा जाणवतोय… आणि सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा — चक्रीवादळाचा फटका राज्याला बसणार का?
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग ON FIRE — २० जिल्हा परिषद + २ महानगरपालिकांचे आरक्षण नव्याने ठरणार! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता वेगाने मार्गी लागणार आहेत. आज सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वपूर्ण…
भारतामध्ये विवाह हा केवळ सामाजिक नव्हे तर कायदेशीर बंधनही आहे.
मात्र आता आसाम सरकारने यावर आणखी कठोर पावले उचलली आहेत.
पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरं लग्न करणाऱ्यांसाठी थेट जेलचा रस्ता तयार झाला आहे!
अहिल्यानगर जिल्ह्यात ‘सरकारी नोकरी मिळवून देतो’ या गाजलेल्या आमिषाने पुन्हा एकदा फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील तलाठी पदाची सेटिंग लावून देण्याच्या नावाखाली तब्बल 26 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक गुन्हा समोर…
जिल्ह्यातील सतत घटत चाललेले लिंग गुणोत्तर (Sex Ratio) गंभीर प्रश्न बनला असल्याने, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी थेट निर्देश दिले आहेत—“सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करा!”“नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कठोर कारवाई…
अहिल्यानगर जिल्ह्यात मानव–बिबट्या संघर्ष वाढत असताना सोशल मीडियावर काही लोक एआयचा गैरवापर करून बनावट बिबट्या व्हिडिओ तयार करत आहेत हे व्हिडिओ लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करत आहेत, आणि यावर आता कडक अॅक्शन घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अचानक शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट इतकी गुप्त होती की, कोणालाच याची माहिती नव्हती. उद्धव ठाकरे शिवतीर्थच्या मागच्या…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात आता घातपाताचा संशय समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी वरळी येथील त्यांच्या घरात गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली…
पुणे शहरातील सर्वसामान्य लोकांसाठी आजची ही बातमी म्हणजे एक मोठाच दिलासा आहे. नवले पुलावर गेले काही महिने भीषण अपघातांची मालिका सुरू होती—लोकांचे जीव जात होते, वाहतूक खोळंबत होती, आणि पुण्याचा संपूर्ण पश्चिम पट्टा कोलमडत होता.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा उलथापालथ होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणीपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने ३५ जागांवरील…