🚨 अहिल्यानगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई!
अहिल्यानगर शहरात निवडणुका जवळ आल्या की वातावरण तापतं… तणाव वाढतो… आणि अशावेळी कायदा-सुव्यवस्था सांभाळणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान बनतं. पण यंदा कोतवाली पोलिसांनी सुरुवातीलाच जबरदस्त ॲक्शन मोडमध्ये प्रवेश केला आहे!