मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देवी आणि देव ते म्हणजे आई-बाप -डॉ. वसंत हंकारे
तब्बल परिसरातील 3 हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला, तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच…