निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा
विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ…