अमेरिकेचे युक्रेनमधील राजदूत कार्यालय बंद कारण, रशियन हल्ल्याची भीती

युक्रेनच्या राजधानीवरील रशियन हवाई हल्ल्याच्या भीतीने अमेरिकेने कीव्हमधील राजदूत कार्यालय बुधवारी बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. युक्रेनला अमेरिकन बनावटीच्या क्षेपणास्त्रांसह रशियन भूमीवर लक्ष्य करण्यास तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बायडेन…

शिर्डीमध्ये विद्यार्थ्यांकडून बोगस मतदानाचा आरोप

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोणी येथे बोगस मतदान झाले आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी केला. घोगरे यंनी स्वतः मतदान केंद्रावर एका विद्यार्थिनीला अडवून तिला नाव व गाव विचारले. या वेळी त्या मुलीने धुळ्यातील…

पुष्पा 2 चा सर्वत्र हाईप!

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने कोविडच्या काळात निराशेतून बाहेर काढले. तत्कालीन वातावरणात मर्यादित थिएटर व्यापूनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने १०० कोटी रुपये कमवले. तेही त्याच्या हिंदी आवृत्तीत. आता तीन वर्षांनी चित्रपटाचा…

‘डिजिटल अरेस्ट’ सांगून आयटी अभियंत्याला ₹६ कोटींना फसवलं!

तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या पाषाण येथील रहिवासी आयटी अभियंत्यालाच सायबर चोरट्यांनी ६ कोटी २९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी…

प्रक्षाळपूजेने विठ्ठलाचे पूर्वीप्रमाणे नित्योपचार सुरू!

कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे परंपरेनुसार २४ तास असते. त्यानुसार दर्शन ४ नोव्हेंबर रोजी श्रींचा पलंग काढून श्री पांडुरंगास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्या देऊन २४ तास दर्शन सुरू करण्यात आले होते. या २४ तास दर्शन…

मतदान संपताच फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात

महाराष्ट्र: विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूरचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ मतदानासाठी नागपुरात…

बिटकॉइनप्रकरणी मेहताच्या घरी छापे

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या काही तास अगोदर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे आणल्याचा आरोप झाल्यानंतर या  प्रकरणाचा कथित मुख्य सूत्रधार गौरव…

चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता !

चारवेळा उपमुख्यमंत्रिपद, अनेक वर्षे मंत्रिपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता, असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद - पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी…

गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर

अहिल्यानगर : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. मरंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन…

मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिका सज्ज; मतदान केंद्र परिसरात सफाई

अहिल्यानगर : शहरातून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्व बीएलओ व सुपरवायझर यांची…