पारनेरच्या ग्रामपंचायतीमध्ये कामांच्या शासकीय कपातीत अपहार झाल्याचा आरोप
जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामांच्या शासकीय कपातीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप करुन तातडीने कामांची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय…