निवडणूक लढणार नाही : जरांगे पाटील

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसांपासून जरांगे पाटील निवडणुकीत समीकरण कसे…

घर घर लंगर सेवेने वंचितांच्या अंगणात आनंदाचा दिवा केला प्रज्वलीत!

अहिल्यानगर - शहरातील जिल्हा रुग्णालय, रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करुन पालमध्ये राहणारे, रस्त्यावर उघड्यावरचे जीवन जगणारे व सार्वजनिक प्रकल्पांचे बांधकाम करणाऱ्यांच्या अंगणात दिवे प्रज्वलीत करुन घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी…

१२ विधानसभा मतदारसंघात १५१ जण निवडणूक रिंगणात!

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५९ जणांपैकी १०८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १२८ उमेदवार होते…

शेवटच्या क्षणी निर्णय बदलून, नगर-श्रीगोंद्यामध्ये ठेवले बंड कायम!

अहिल्यानगर : अहमदनगर व श्रीगोंदा मतदारसंघात मविआ नेत्यांना बंडखोरांची समजूत काढण्यात अपयश आले. श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तर अहमदनगर मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात…

कोतकर परिवाराने घेतली उमेदवारी मागे!

अहिल्यानगर : नगर शहर विधान सभा निवडणूकीतून कोतकर परिवाराने माघार घेतली आहे. यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोतकर हे विधान सभा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. मात्र त्यांना काही कायदेशीर अडचणी आल्यानंतर…

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तीन राम शिंदे व दोन रोहित पवारसह अकरा उमेदवार रिंगणात… बारा…

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात छाननीअंती २३ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बारा इच्छुकांनी माघार घेतली आहे. त्यामुळे अकरा उमेदवार रिंगणात असून यामध्ये दोन रोहित पवार व तीन राम शिंदे यांचा…

घर घर लंगर सेवा करणार कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड!

अहिल्यानगर - गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक कामगार व मजुरांना दिवाळी फराळचे मोफत वाटप केले जाणार आहे. कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड करण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने दिवाळी…

महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी बांधली मोट !

अहिल्यानगर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या पाठिशी शिवसैनिकांनी मोट बांधली. शहरातील तुषार गार्डन मध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. राज्यात…

महाविद्यालयांमध्ये शिक्षकांपेक्षा बाउन्सर्सचा जास्त दबदबा!

अहिल्यानगर : जिल्हातील बहुतांशी महाविद्यालयांचा दरवाजा बाउन्सर्सनी अडवला आहे. गेटवर तसेच प्राचार्यांच्या केबिन बाहेरही ते दबा धरून आहेत. धट्टेकट्टे बाउन्सर्स विद्यार्थ्यांना धडकी भरवित आहेत. सुरक्षेसाठी त्यांना पाचारण करावे लागल्याचा…

आपसातील वादामुळे ३६ जागांवर महायुती आणि महाविकास यांचे ‘वेट अँड वॉच’!

विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात…