बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर, युवा शिबिरमध्ये प्रबोधन
अहमदनगर : बालविवाह आणि कुटुंबवंचित बालकांच्या समस्यांवर यंदाच्या ३२ व्या युवा प्रेरणा शिबिरातून महाराष्ट्रव्यापी प्रबोधन आणि संघटन केले जाणार आहे. त्यातून वर्ष २०२७ अखेर बालविवाहमुक्त महाराष्ट्र आणि कुटुंबयुक्त बालक अभियानाची पायाभरणी केली…