व्हाईस ऑफ मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी गोरक्षनाथ मदने

जागतिक पातळीवर पत्रकारांसाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया कार्यरत आहे. शासनाला पत्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पत्रकार आणि संघटनेने जागरूक असणे गरजे आहे.

अजित दादा VS राज ठाकरे ?

पुण्यातील पावसाचा संदर्भ देत, राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार पुण्यात नसताना देखील पुण्यातील धरणं भरली आहेत. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा थेट सुपारी बहाद्दर असा उल्लेख केला होता.

अहमदनगरच्या खेळाडुंची इंदापुरात बाजी

अहमदनगर - शहरातील खेळाडुंनी इंदापुरात बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथे २७ व २८ जुलै रोजी झालेल्या सब ज्युनिअर राज्य कुराश अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगर जिल्हा कुराश असोसिएशनच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, तीन रौप्य व पाच कास्यपदके…

केंद्र सरकारकडे भुयारी गटाराच्या निधीसाठी राज्याकडे धाव

अहमदनगर - केंद्र सरकारने अमृत २.० मधून वगळल्याने भुयारी गटाराच्या निधीसाठी महापलिकेने राज्याकडे धाव घेतली आहे. केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानातून नगर शहराला वगळल्याने भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळवण्यासाठी महापालिकेने…

नगर – छत्रपती संभाजीनगर मार्गवर भीषण अपघात, ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ७ वाहनांचा चुराडा तर १५…

अहमदनगर वरुन छत्रपती संभाजीनगर कडे जाणारा ट्रक पांढरी पुलाच्या उतारावर सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अनियंत्रित ट्रकने कार, दुचाकी, मालवाहू वाहन अशा ७ वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात विविध वाहनांतील १५ जण जखमी झाले…

कर्जत – जामखेड मध्ये कॉंग्रेस पक्षाला कायम दुय्यम वागणूक.

रोहित पवारांनी बारामतीतून लढावे कर्जत जामखेडची जागा काँग्रेसला द्यावी. कर्जत-जामखेड  -   कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, यंदा तो बालेकिल्ला काँग्रेस पक्षालाच मिळावा

AHMEDNAGAR POLICE : ACTION MODE ON

जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम आहे. गेल्या काही दिवसात बिंगो, दारू जुगाराच्या १६ धंद्यांवर छापे टाकले आहेत. या छापेमारीत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे…

कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण

नगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याची आवक सुरू आहे. मागील काही दिवसात कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार तीनशे रुपयांवर बाजार भाव मिळत होते. आठवडाभरापासून या दरात क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची घसरण झाली…

नागरिकांनो पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवा

शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या बसवलेल्या नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जाऊन पाण्याचा अपव्य होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात. असे निर्देश महानगरपालिकेने दिले आहे. नळांना…