नगरमध्ये रविवारपासून बॅडमिंटनची, अंतर जिल्हा व राज्य अजिंक्य पद स्पर्धा

शहरात ६ जुलै ते 12 जुलै या कालावधीत 17 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि पंधरा वर्षातील मुले व मुलींची आणि सतरा वर्ष आतील मुले व मुलींचे महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धा होत आहे. संजीवनी कुलकर्णी यांच्या…

मनपा आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज

आठ लाखांची लाच मागितल्याचे प्रकरण आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सनावणी होणार आहे. एका बांधकाम…

राम मंदिराच्या पुजाऱ्यांचा पोशाख आता पिवळा

अयोध्या येथील रामलल्ला मंदिरातील पुजाऱ्यांच्या पोशाखाचा भगवा रंग बदलून पिवळा करण्यात आला असून, त्यांना मंदिरात मोबाईल फोन देण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत गर्भगृहातील पुजारी भगव्या…

हाथरस सत्संगासाठी परवानगी फक्त 80 हजार जणांची

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 121 वर पोहोचली असून त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही दुर्घटना…

कापूस सोयाबीन च्या पुढे पेरण्या वाढल्या

राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून राज्यात आत्तापर्यंत 68% अर्थात 96 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला आहे. सोयाबीन…

झिकाचे राज्यात आठ रुग्ण आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी

महाराष्ट्रात झिका विषाणू संसर्गाच्या घटनांची वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, राज्यांसाठी विशेष मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. राज्यांना गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने…

पुण्यातील पर्यटन स्थळांवर बंदी

पुणे जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून अनेक नामांकित पर्यटन स्थळे पुणे शहराच्या आजूबाजूला तसेच जिल्ह्यात आहेत. लोणावळा परिसरातील भुशी धबधब्यात पाच जण वाहून जात मृत झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांची कोंडी करत भीमाशंकर, लोणावळा, सिंहगड…

संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे

पारनेर तालुक्यातील रेणवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन वर्षांपासून दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे. इतकेच नव्हे तर, पालकांनी अनेक वेळा शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक नेमला गेला नाही. मुलांचे हित विचारात घेऊन पालक व ग्रामस्थांनी…

कांदा आणि दूधप्रश्नी आंदोलन

निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत. दूध दरातील कपातीच्या विरोधात खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. पाच जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात अहिल्यानगरच्या सर्व शेतकरी व दूध…