लोकसभा निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये 93,50,097/- रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम जप्त
. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्याही इसमाला 50,000/- रुपये पेक्षा जास्त अधिक रक्कम जवळ बाळगता येत नाही