नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले! पावसाळ्यातही आता करता येणार अंत्यविधी

गेल्या काही वर्षांपासून नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती. पावसाळ्यात अंत्यविधी सभा मंडपात थांबवून पाऊस थांबल्यानंतरच अंत्यविधी करता येत होत्या. शेड नसल्यामुळे आणि बसण्याची योग्य व्यवस्था नसल्यानं, गावकऱ्यांना मोठा…

🚨 मोठी बातमी : अहिल्यानगर शहर उपअधीक्षक पदावर दिलीप टिपरसे यांची नियुक्ती 🚨

गंगाखेड येथील अनुभवी उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांची बदली अहिल्यानगर शहर उपअधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने नुकत्याच केलेल्या बदल्यांमध्ये राज्यातील तब्बल 16 उपअधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तसेच 15 परिवीक्षाधीन…

💥लाडकी बहिण योजना: मोठा अपडेट💥

महाराष्ट्रातील लाखो बहिणींना आधार देणारी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता . पण आता या योजनेचा गैरवापर उघडकीस आला आहे.

  नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा क्रांतिकारी निर्णय

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळीच दिशा दाखवली आहे . आजच्या काळात जिथे प्रत्येक पालक आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळांमध्ये दाखल करण्यासाठी स्पर्धा करतो, तिथे या महिला अधिकाऱ्यांनी…

🚩 Nagar Tehsil | मोदींचा वाढदिवस होणार खास! 🎉 तहसीलदार संजय शिंदे यांची मोठी घोषणा 🚩

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आता फक्त सेलिब्रेशनपुरता मर्यादित राहणार नाही!  नगर तहसीलमध्ये तो “सेवा पंधरवडा” म्हणून साजरा होणार आहे. तहसीलदार संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी माहिती दिली.

♟️ सोनईच्या मुलींची शान!

एकेकाळी "मुलींचं काय काम खेळांमध्ये?" असं विचारलं जायचं… पण आजच्या मुलींनी सिद्ध करून दाखवलंय की त्या प्रत्येक क्षेत्रात बाजी मारू शकतात!

सौरभ नरवडे राज्य कर निरीक्षकपदी उत्तीर्ण!

टाकळी खातगाव (ता. नगर) येथील तरुण सौरभ एकनाथ नरवडे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील वर्ग दोनच्या राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून राज्यात ८८ वा क्रमांक मिळविला आहे. या…

आज कांद्याला काय भाव?

कांदा खरेदीदार आणि शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे! आज 19 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगर बाजार समितीत कांद्याचे भाव निश्चित झाले आहेत. बाजारात गावरान कांदा आणि लाल कांदा यांच्या भावात फरक आहे आणि शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही माहिती खूप…

🎤 वक्तृत्व हा उपजत गुण – प्रभावती घोगरे यांचे विचार ✨

"तुमच्या अंगावर कसा पेहराव आहे यापेक्षा तुमचं बुद्धिमत्ता, कौशल्य आणि वक्तृत्व किती प्रभावी आहे हे महत्त्वाचं आहे. वक्तृत्व हा उपजत गुण असून तो व्यक्तीला असंख्य लोकांमध्ये उठून दिसायला मदत करतो!" – असे प्रेरणादायी विचार कृषिभूषण प्रभावती…