🚨 नगर ब्रेकिंग! संदीप हॉटेल कोतकरांच्या निवासस्थानी आयकर विभागाची तपासणी!

🚨 अहिल्यानगरमध्ये १४ ऑक्टोबर रोजी आयकर विभागाच्या तपासणीची बातमी समोर आल्याने राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. केडगाव येथील कोतकर यांच्या निवासस्थानी तसेच संदीप हॉटेल्ससह संबंधित उद्योग समूहाच्या विविध ठिकाणी आयकर…

🎉 दिवाळीआधी अंगणवाडी सेविका-मदतनीसांची चांदी!

🪔 दिवाळीचा सण म्हटलं की आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंची धामधूम! याच सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून…

🎬🔥 सिक्कीमच्या त्रिवेणी गीता रायचा बुसानमध्ये डबल धमाका! Win at Busan!

🌟 सिक्कीमच्या एका स्वतंत्र महिला चित्रपट निर्मातीनं थेट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या मंचावर आपली छाप सोडली आहे! बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या ‘एशियन कंटेंट्स अँड फिल्म मार्केट’ (ACFM) मध्ये त्रिवेणी गीता राय हिनं दोन प्रतिष्ठित…

संशय; मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, “माझ्याकडे फाईल आली!”

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात (FDA) कथित भ्रष्टाचाराचे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जप्त करण्यात आलेल्या सुपारीच्या साठ्याबाबत पाच अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुमारे 10 कोटी…

🚨 MPSC आंदोलन स्थगित! विवेकानंद पाटीलला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले, “मुंबईला येऊन भेटून जा!”

 MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पुण्यात सुरू असलेलं आंदोलन अखेर 12 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री स्थगित करण्यात आलं. गेल्या 11 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या मागण्या, प्रशासकीय…

अहिल्यानगरमध्ये मतदार यादीचा मोठा आकडा! ४.२९ लाख नावे वगळली!

अहिल्यानगर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला मतदार यादीतून तब्बल ४ लाख २९ हजार नावे वगळण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे, तर दुसऱ्या बाजूला नवीन मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी अर्ज…

🚨 पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! अघोरी प्रकाराचा संशय!

अघोरी प्रकार करून पैशांचा पाऊस पाडता येतो, असे आमिष दाखवून एका महिलेला कथित जादूटोण्याच्या प्रकारात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना राजूर येथे समोर आली आहे. महिलेने प्रसंगावधान राखत तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याने हा कथित…