BIG NEWS: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेला नाबार्डचा सन्मान!

 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली देशात ‘बेस्ट परफॉर्मर’!

🏆
 BIG NEWS: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेला नाबार्डचा सन्मान!

📍 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली देशात ‘बेस्ट परफॉर्मर’!
🔥 नाबार्डने उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन 2023-24 चा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला!

💐 पुरस्कार स्विकारला – संचालक अंबादास पिसाळ व CEO रावसाहेब वर्षे
📍*‘यशदा’ पुणे येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सन्मान!*

📊 काय घडवलं बँकेनं? बघा हे धमाकेदार आकडे:
🔹 भागभांडवल: ₹381 कोटी
🔹 निधी: ₹1441 कोटी
🔹 ठेवी: ₹9886 कोटी
🔹 गुंतवणूक: ₹4783 कोटी
🔹 कर्ज वाटप: ₹6896 कोटी
🔹 खेळते भांडवल: ₹13458 कोटी
💯 नेट NPA: शून्य टक्के – म्हणजे बँक आहे फुल clean & green!

🛡️ 5 लाखांहून अधिक कर्जदारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – बँकेच्या निधीतूनच!
💻 संगणकीकरण, योजनांची अंमलबजावणी, आणि शेतकऱ्यांना दिलेलं बळ – हाच यशाचा मंत्र!

🗣️ अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले – “हा सन्मान म्हणजे बँकेच्या प्रामाणिक कामगिरीला मिळालेला राष्ट्रस्तरीय सलाम!”


 

📲 अहमदनगर जिल्हा आता केवळ शेतकीत नाही, तर सहकार क्षेत्रातही देशात झेंडा फडकावतंय!
📡 अशाच पॉझिटिव्ह बातम्यांसाठी फॉलो करा Metro Portal!