पाथर्डीत भाजपला मोठा झटका?

गोकुळ दौंड राष्ट्रवादीकडे वळणार?

🛑
 पाथर्डीत भाजपला मोठा झटका?

गोकुळ दौंड राष्ट्रवादीकडे वळणार?

👉 भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती गोकुळ दौंड यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप!
👉 गेल्या २५ वर्षांचा भाजपचा कार्यकर्ता, आता ‘राष्ट्रवादी अजित गटात’ जाणार?
👉 पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज – आता कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेशाची शक्यता!

🗳️ आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकते!

🔥 पाथर्डीच्या राजकारणात सध्या एकच चर्चा – “गोकुळ दौंड कुणाच्या बरोबर?”

📍 अधिक माहितीसाठी व अपडेटसाठी – @MetroPoliticalUpdates ला फॉलो करा!