Big Update: निळवंडे विसर्ग कमी, मुळा धरण 68% भरले! अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाची जबरदस्त एन्ट्री!

सोमवारी निळवंडे धरणातून 13,000 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी थेट 7,900 क्यूसेकवर!

🌊
Big Update: निळवंडे विसर्ग कमी, मुळा धरण 68% भरले! 🌧️💧
अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाची जबरदस्त एन्ट्री!

🔥 सोमवारी निळवंडे धरणातून 13,000 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग मंगळवारी थेट 7,900 क्यूसेकवर!
💦 सध्यस्थिती:
▪️ निळवंडे – 83.58% भरले
▪️ मुळा धरण – 68% भरले
▪️ भंडारदरा – 69.84% जलसाठा

⚠️ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे – कार्यकारी अभियंता पी. एन. हापसे यांची माहिती.

💡 यंदा पावसामुळे धरणांत जलसाठा प्रचंड वेगाने वाढतोय. निळवंडे विसर्ग गेल्यावर्षीपेक्षा 25 दिवस आधी सुरू झाला आहे.

💬 शेतकरी, उद्योग, आणि शहरांसाठी ही दिलासादायक बातमी!

📍 जायकवाडीतही आता 60.71% साठा असून गोदावरी नदीपात्रातून विसर्ग सुरू!

 

📢 शेअर करा ही अपडेट – तुमच्या गावाच्या पाण्याच्या बातम्या आता तुमच्या मोबाईलवर!