BREAKING | अहिल्यानगर हादरलं! ग्रामपंचायत सदस्यावर मोकाट अतिक्रमणधारकाचा खूनाचा प्रयत्न!

सरपंच-उपसरपंचांनाही दिल्या शिव्या आणि धमक्या!

🛑
BREAKING | अहिल्यानगर हादरलं! ग्रामपंचायत सदस्यावर मोकाट अतिक्रमणधारकाचा खूनाचा प्रयत्न!

🚨 सरपंच-उपसरपंचांनाही दिल्या शिव्या आणि धमक्या!

📍घोसपुरी (ता. अहिल्यानगर) | सरकारी जागेवर मियावाकी पद्धतीने झाडे लावण्यासाठी सुरू असलेल्या साफसफाई दरम्यान, अतिक्रमण करणाऱ्याने थेट ग्रामपंचायत सदस्यावर प्राणघातक हल्ला केला. लोखंडी रॉड, दगड, आणि गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा थरकाप उडवणारा प्रयत्न!

👤 जखमी: ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात दाखल!

👮 गुन्हा दाखल: आरोपी स्वामी सर्जेराव चव्हाण याच्यावर खुनाचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल.

📅 हल्ला घडला: २ ऑगस्ट | 📅 गुन्हा दाखल: ५ ऑगस्ट

💥 याच गावात गेल्या वर्षीही सरपंचावर कोयत्याने हल्ला झाला होता!

📢 ग्रामस्थ आक्रमक! ८ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन निषेध व्यक्त केला जाणार!


🔴 ग्रामपंचायत सदस्यांवर वारंवार हल्ले?

 

प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यासमोर मोठा सवाल – सरकारी कामात अडथळे टाकणाऱ्यांवर कारवाई कधी?**