BREAKING: महाराष्ट्रात आशियातील सर्वात रुंद आणि भारतातील सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखीन वेगवान!

🚗
BREAKING: महाराष्ट्रात आशियातील सर्वात रुंद आणि भारतातील सर्वात लांब बोगदा! 🛣️
🔥 मुंबई-पुणे प्रवास होणार आणखीन वेगवान!

📍 मिसिंग लिंक प्रोजेक्ट – 19.80 किमीचा सुपर एक्सप्रेस मार्ग
🌏 Asia’s Widest + 🇮🇳 India’s Longest Tunnel
🗓️ 2026 पासून पब्लिकसाठी ओपन!

📌 कुठे? – खोपोली ते कुसगाव दरम्यान नवा रस्ता
⏱️ मुंबई-पुणे प्रवासात तब्बल 30 मिनिटांची बचत!
👷‍♂️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी ✅
💬 “ही इंजिनिअरिंगची कमाल आहे!” – मुख्यमंत्री

🛑 घाट सेक्शनचा झंझट संपला!
⚠️ अपघातांचं प्रमाणही कमी होणार
🚀 ट्रॅफिक फास्ट – ट्रॅव्हल स्मूद – एक्सप्रेसवे नव्या उंचीवर!

 

📲 #MumbaiPuneExpressway #MissingLinkProject #MetroPortal #TunnelOfIndia
👥 ही बातमी नक्की शेअर करा – महाराष्ट्राच्या प्रगतीचा रस्ता आता आणखीन मोठा, जलद आणि सुरक्षित होतोय!