ब्रेकिंग | अहिल्यानगरात बनावट नोटांचा खुलासा!

 ५० हजार चुकवा – १ लाख बनावट नोटा मिळवा?

🚨
 ब्रेकिंग | अहिल्यानगरात बनावट नोटांचा खुलासा!
💵 ५० हजार चुकवा – १ लाख बनावट नोटा मिळवा?
📍 पण पोलिसांनी टाकला ‘सापा’ आणि दोघे झाले गजाआड!

👥 अटक झालेले आरोपी –
▪️ सोमनाथ शिंदे (२५) – तपोवन रस्ता
▪️ निखिल गांगर्डे (२७) – कर्जत

📦 पोलिसांकडून जप्त –
🔹 १६० बनावट ₹५०० च्या नोटा
🔹 ३ मोबाईल
🔹 १ चारचाकी
🔹 २,१७० खऱ्या नोटा
🔹 एकूण मुद्देमाल – ₹17.37 लाख+

📍सोलापूर महामार्गावर – पोलिसांचा सापळा,
📍सेंधवा (MP) वरून बनावट नोटा आलेल्या
📱 मोबाइल अ‍ॅपवरून रॅकेटशी संपर्क – सौदा ठरला
➡️ ५० हजार खऱ्या नोटा द्या, १ लाख बनावट घ्या!

🗣️ नगर तालुका पोलीसांचे स्पॉट अ‍ॅक्शन
प्रल्हाद गीते यांच्या पथकाची शाबासकी!

 

⚠️ आधी राहुरी, आता अहिल्यानगर…
बनावट नोटा रॅकेट पुन्हा चर्चेत!