ब्रेकिंग रिलिफ! उत्तराखंडमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे ५१ पर्यटक सुरक्षित!

सरकार सतर्क – सर्वांशी थेट संपर्क, मदतीचे हेल्पलाइन नंबरही जारी!

🛑
ब्रेकिंग रिलिफ! उत्तराखंडमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे ५१ पर्यटक सुरक्षित! 🙌

सरकार सतर्क – सर्वांशी थेट संपर्क, मदतीचे हेल्पलाइन नंबरही जारी!

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ढगफुटी व मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजला असताना एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे – महाराष्ट्रातील सर्व ५१ पर्यटक सुखरूप आहेत!

✅ यामध्ये नांदेडमधील ११ आणि इतर जिल्ह्यांतील ४० पर्यटकांचा समावेश आहे.
✅ राज्य आपत्कालीन विभागाने ही माहिती जाहीर करत, त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.
✅ दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या मदतीने त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🌊 या दुर्घटनेत क्षीरगंगा नदीला अचानक पूर आल्यामुळे ५ मृत्यू, तर ११ जवानांसह अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे.


 

📞 महत्वाचे हेल्पलाइन नंबर:
▶️ महाराष्ट्र आपत्कालीन केंद्र – 9321587143 / 022-22027990 / 022-2279422

▶️ उत्तराखंड आपत्कालीन केंद्र – 0135-2710334 / 821