BREAKING: शिंदेंचं मिशन दिल्ली – “मुख्यमंत्री करा, पक्ष विलीन करतो!”

राज्यात अधिवेशन सुरू, पण शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा – राजकारणात खळबळ!

🚨
BREAKING: शिंदेंचं मिशन दिल्ली – “मुख्यमंत्री करा, पक्ष विलीन करतो!” 🔥


📍 राज्यात अधिवेशन सुरू, पण शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा – राजकारणात खळबळ!

🤔 विरोधक विचारतात – “शिंदे दिल्लीला का?”


💥 संजय राऊत यांचा BOMB CLAIM:
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आपला पक्ष भाजपात विलीन करायला तयार आहेत!”


🛕 “गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्ली – पण हेतू राजकीय!”

🗣️ राऊत म्हणतात –
🔹 “शिंदेंनी अमित शहांच्या चरणांवर डोकं ठेवून पूजा केली”
🔹 “फडणवीस आमच्यावर चौकशा लावत आहेत, आम्हाला काम करू देत नाहीत” – अशी तक्रार शिंदेंनी शाह यांच्याकडे केली!
🔹 “मराठी माणसांची एकजूट भाजपासाठी डेंजरस होऊ शकते, तुटवायला पाहिजे” – असा ‘सल्ला’ शिंदेंकडून अमित शहांना!”


🧠 शिंदेंचं थेट डिमांड अमित शहांना –

“मुख्यमंत्री करा, मी पक्षसहित BJP मध्ये येतो!”

🗣️ “मी पुन्हा मुख्यमंत्री झालो तर सगळं शांत करेन” – असं शिंदे म्हणाले
पण अमित शाह म्हणाले – “मुख्यमंत्री भाजपाचाच होणार!”


📢 #MetroPortal EXCLUSIVE:
शिंदे-फडणवीस-Power Clash आता उघड!
राजकारणात गेम चेंज होतोय?
मराठी माणसाची एकजूट भाजपासाठी नवा धोका?


🧩 राजकीय चर्चेला नवा बूस्ट –
शिंदेंचं पावलं सत्ता किंवा संप?