श्रीगोंद्यात बुलेटचा दणदणाट! आवाजाचं थैमान
सायलेन्सर मॉडिफायचा नवा ट्रेंड — नागरिक त्रस्त!
श्रीगोंद्यात बुलेटचा दणदणाट! आवाजाचं थैमान ![🚨]()
सायलेन्सर मॉडिफायचा नवा ट्रेंड — नागरिक त्रस्त!
रस्त्यावर बुलेटसारखी फटाक्यांची सिरीज!
सायलेन्सरचं मॉडिफिकेशन, कर्णकर्कश हॉर्न्स,
LED लाईटिंग – डोळ्यांनाही त्रास, अपघातांचं टेंशन वाढलं!
शाळा, कॉलेज, हॉस्पिटलच्या आसपासही
ध्वनीप्रदूषणाचा कहर!
अजूनपर्यंत कोणतीही कारवाई नाही!
“सायलेन्सरवाल्यांवर दंड व्हायलाच हवा!”
नागरिकांचा संताप वाढतोय
गॅरेजवाल्यांवरही कारवाई कराच!

