सोने खरेदी करा आणि दुबई सफरीची संधी मिळवा! चंदूकाका ज्वेल्सची ‘चलो दुबई’ धमाल स्कीम
अहिल्यानगर, ता. ७ – सावेडीतील लोकप्रिय चंदूकाका ज्वेल्स घेऊन आलंय ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर – चलो दुबई! सोनं, चांदी, फॉर्मिंग ज्वेलरी किंवा भिशी योजनेत खरेदी करा आणि मिळवा स्क्रॅच कार्ड – जिंकता येईल दुबई ट्रिप किंवा आकर्षक गिफ्ट बॉक्स!
सोने खरेदी करा आणि दुबई सफरीची संधी मिळवा! चंदूकाका ज्वेल्सची ‘चलो दुबई’ धमाल स्कीम
अहिल्यानगर, ता. ७ –
सावेडीतील लोकप्रिय चंदूकाका ज्वेल्स घेऊन आलंय ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर – चलो दुबई!
सोनं, चांदी, फॉर्मिंग ज्वेलरी किंवा भिशी योजनेत खरेदी करा आणि मिळवा स्क्रॅच कार्ड – जिंकता येईल दुबई ट्रिप किंवा आकर्षक गिफ्ट बॉक्स!

स्क्रॅच कार्ड – दुबई ट्रिप किंवा गिफ्ट बॉक्स
२०,००० रुपयांची चांदी / ५,००० रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी / भिशी योजनेत सहभाग
हमखास स्क्रॅच कार्ड – जिंका आकर्षक बक्षिसं
फॅशनसह क्वालिटी आणि अफॉर्डेबल दरात भरघोस फायदे –
चंदूकाका ज्वेल्स, सावेडी
– इथे खरेदी म्हणजे केवळ दागिने नाही, तर बक्षिसांचा वर्षाव!
आता लेटेस्ट दागिने खरेदी करा आणि दुबई ट्रिप जिंकायची संधी मिळवा – आजच भेट द्या!