Browsing Category

राज्य

🌟✨ राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला – जय आनंद महावीर युवक मंडळाचा भव्य ऐतिहासिक देखावा! 🚩🙌

या देखाव्याचे उद्घाटन स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि सहकलाकार सुखदा बोरकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, निवेदक प्रसाद बेडेकर, सचिव आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, प्रकाश…
Read More...

🌟✨ गणेशोत्सवात जय आनंद महावीर युवक मंडळाचा अनोखा उपक्रम – भक्ती आणि सामाजिकतेचा अद्भुत संगम! 🚩🙏

 या उपक्रमाचा शुभारंभ स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि सहकलाकार सुखदा बोरकर यांच्या हस्ते झाला. सुरुवातीला उपस्थित भाविकांना फळांचं वाटप करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
Read More...

🌟 नेप्तीत भटके-विमुक्त दिन उत्साहात साजरा – गावातच दाखले वाटप, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य! 🙌📜

कार्यक्रमाची खासियत म्हणजे – समाजातील लाभार्थ्यांना जात दाखले, उत्पन्न दाखले व इतर आवश्यक दाखले गावातच वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि दगदग वाचली. ग्रामस्थांनी समाधानाचा श्वास घेत "शासन खरंच आपल्या दारी आलंय! " अशी भावना…
Read More...

🎉✨ गौरी-गणपतीची धमाल मिरवणूक – महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ठरला खास आकर्षण! 🚩💃

लालबागे परिवार, नातेवाईक व आप्तेष्टांच्या वतीने ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ मल्हार चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून झाला आणि नंतर संपूर्ण परिसर "गणपती बाप्पा मोरया…" व "महालक्ष्मी मातेचा जयघोष " या घोषणांनी दुमदुमून…
Read More...

🔥 नगर हादरलं! कॉलेजच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला – ICU मध्ये उपचार सुरू! 😱🏥

युवराज हा एसवायबीए मध्ये शिकतो. कॉलेजमधून बाहेर पडत असताना, त्याला त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्यासोबत काही साथीदारांनी अडवलं. ते म्हणाले – “आमच्याकडे वाकड्या नजरेने का पाहतोस?” आणि लगेचच त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा पाऊस पडला!
Read More...

दुध कांडी पशुखाद्य डिलरशीप घोटाळा – शेतकऱ्याची ३ लाखांची फसवणूक! 🚨

अहिल्यानगरात पुन्हा एकदा फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे. दुध कांडी पशुखाद्याची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी पोपट भिवसेन शिकारे (वय ४५) यांची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. 
Read More...

🚨 नगरमध्ये ८० लाखांचा गांजाचा प्रचंड साठा जप्त! 🚨

२९ ऑगस्ट रोजी दुपारी शेंडी बायपास रोडवर सापळा रचून पोलिसांनी एक मालट्रक पकडला. त्यातून तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा हस्तगत झाला असून, मुद्देमालाची किंमत सुमारे ८० लाख ८३ हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात…
Read More...

🚨 नगर तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढणार – आ. काशिनाथ दाते 🚧✨

“जनतेचा विश्वास माझ्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. पारनेरच नव्हे तर नगर तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढणारच!” – असं ठाम आश्वासन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी दिलं.
Read More...