Browsing Category

राज्य

 अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला तातडीच्या सूचना 

घरं कोसळणं, शेतीपिकांचं मोठं नुकसान, गावोगाव लोकांचं विस्थापन… या सगळ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेत प्रशासनाला नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या…
Read More...

 अहिल्यानगर MIDC विस्ताराची मोठी मागणी! विनायकराज प्रतिष्ठानकडून उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांना…

विनायकराज प्रतिष्ठानतर्फे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांना नगर येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सायंकाळी अहिल्यानगर MIDC साठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
Read More...

 अहिल्यानगर शहरात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे शिवसेनेच्या वतीने भव्य स्वागत! 

या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक बाबुशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, संजय शेंडगे, संजीव भोर, गणेश कवडे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, योगेश गलांडे, संदेश…
Read More...

 अहिल्यानगर शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी शिवाजीराव घाडगे यांची नियुक्ती! 

राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या उपाध्यक्ष सुनील पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत शहर मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी रामराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव घाडगे यांची निवड करण्यात आली आहे. 
Read More...

 फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा: आर्मी पब्लिक स्कूल, तक्षिला स्कूल आणि अशोकभाऊ…

वेगवेगळ्या वयोगटांमध्ये उत्साहवर्धक सामने पाहायला मिळाले. मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत 12, 14, 16 वर्ष वयोगटात विजयी संघांची निवड झाली, तर 17 वर्षा आतील मुलींमध्ये सामना अत्यंत रोमांचक राहिला.
Read More...

 अहिल्यानगरमध्ये रिपब्लिकन नेत्यावर प्राणघातक हल्ला! कुटुंब सुरक्षित करण्यासाठी आंदोलनाची घोषणा 

रिपब्लिकन चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यांच्या कुटुंबावर गुरुवारी रात्री काही गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून हल्ला केला.
Read More...

🚨 नगर-मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलनामुळे रहुरी तालुक्यात संतापाची लाट! 🚨

नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती ही आता फक्त मागणीच नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेची बनली आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे, त्यात अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे.
Read More...

नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा! हवामान खात्याचा “यलो अलर्ट” नागरिकांना दक्षतेचे…

११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, गडगडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यासाठी हवामान खात्याने “यलो अलर्ट” जारी केला आहे.
Read More...