Browsing Category
राज्य
जेष्ठ सेवेकरी रामचंद्र डोंगरे यांचा राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मान!
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या निस्वार्थ कार्यासाठी ओळखले जाणारे जय भवानी शंकर मठाचे जेष्ठ सेवेकरी रामचंद्र नामदेव डोंगरे (मामा) यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More...
Read More...
नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती: राहुरीत रास्ता रोको आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली!
नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी या मागणीसाठी राहुरीकरांनी बुधवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केला. हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून अनेक अपघात घडले आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांचे राग…
Read More...
Read More...
आडसूळ पॉलिटेक्निकचा ग्रीन क्लब पर्यावरणपूरक उपक्रम – गणपती निर्माल्यापासून खत निर्मिती
विद्यार्थ्यांनी “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत गणपती उत्सवात निर्माण झालेले निर्माल्य – फुलं, हार, फळे, दुर्वा, आंब्याची पाने, विड्याची पाने आणि इतर जैविक साहित्य गोळा करून त्याचे योग्य प्रकारे कंपोस्ट खतात रूपांतर केले. या उपक्रमामुळे…
Read More...
Read More...
शिरुरमध्ये धक्कादायक घटना! मामाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग… आणि आरोपीला मिळाला अटकपूर्व जामीन!
एक अल्पवयीन मुलगी, जी आईच्या निधनानंतर आपल्या मामाकडे राहत होती, तिच्यावरच मामाने लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Read More...
Read More...
अहिल्यानगरकरांसाठी मोठी खुशखबर!
शहरवासीयांना सरकारी सेवा घराजवळ मिळावी यासाठी महानगरपालिकेकडून धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली, सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार आहेत.
Read More...
Read More...
१२७ कोटींच्या भुयारी गटार योजनेचा घोटाळा? महानगरपालिकेवर गंभीर आरोप!
अहिल्यानगर शहरातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून १२७ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता. या निधीतून शहरात भुयारी गटार योजना राबवून ड्रेनेजचे पाणी थेट फरियाबाग येथील शुद्धीकरण प्रकल्पात…
Read More...
Read More...
🌟🎶 न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘जल्लोष २०२५’ – जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचा धमाका!…
🎶 कला, संस्कृती आणि तरुणाईचा संगम
‘जल्लोष २०२५’ मध्ये विविध कला प्रकारांची आतषबाजी होणार आहे. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी हीच खरी संधी.
Read More...
Read More...
नगरमध्ये वीज मीटरसाठी १५ हजारांची लाच – वायरमन ACB च्या जाळ्यात!
भिंगार येथील महावितरण कार्यालयात कार्यरत बाह्यस्त्रोत वायरमन अजय प्रल्हाद चाबुकस्वार (वय ३४) याने एका ग्राहकाकडून वीज मीटर बसवून देण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितली.
Read More...
Read More...