Browsing Category
Uncategorized
🏛️✨ तेरा ग्रामपंचायत इमारतींना मिळाली मान्यता!
अकोले (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतींच्या विकासासाठी मोठा टप्पा! पंचायत राज मंत्रालय, भारत सरकारच्या मान्यतेनुसार…
महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे! 🚗💨
राज्याच्या विकासात नवा अध्याय!
कोणत्याही राष्ट्राचा किंवा राज्याचा विकास तोथील दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो —…
“वाचन संस्कृतीतूनच अभिजात मराठी समृद्ध होईल!”📚✨
“आपण जितकं वाचतो, तितकं बोलतो आणि सुसंवाद साधतो, तितकी आपली भाषा जिवंत राहते. वाचन संस्कृती हीच आपल्या अभिजात मराठी…
सरस्वती विद्यालयाची खेळाडू प्रांजल पोटे हिला विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण!
पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत प्रांजलने तिच्या क्रीडा कौशल्याचा दाखला दिला आणि शाळेचे व जिल्ह्याचे नाव…
बंजारा समाजाचा विराट मोर्चा
“आमचा हक्क आम्ही घेणारच! ” या जोशपूर्ण घोषणा देत आज अहिल्यानगरच्या रस्त्यावर बंजारा समाजाचा विराट मोर्चा धडकला!
केडगावमध्ये कल्पद्रुम फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
केडगाव देवी रोड येथील एकता कॉलनीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व कल्पद्रुम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने…
एसटी वाहकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करा! – वंचित बहुजन आघाडीची गर्जना
गाडी ओव्हरटेक का केली?” या क्षुल्लक कारणावरून अज्ञात इसमांनी बेलवंडी फाटा – गव्हाणवाडी दरम्यान गोरे यांच्यावर…
Vidya B🌟📚 विद्या भडके यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका…
या विद्यालयातील शिक्षिका, कवियत्री आणि लेखिका श्रीमती विद्या भडके यांना सन 2024-25 साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई…
अहिल्यानगरमध्ये मराठा-विरोधी वाद उफाळला!
अहिल्यानगर – शहराच्या उपअधीक्षक पदावर नियुक्ती झालेल्या लक्ष्मण हाके यांच्या विधानामुळे मराठा आणि ओबीसी समाजात…
राज्यातील वातावरणीय बदलांचा परिणाम आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात…
या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.