Breaking: अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका? महाराष्ट्रात वादग्रस्त विधेयकावर खळबळ!
बहुजन समाज पक्ष (BSP) ने केला थेट राज्यपालांना साकडं – “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा!”


बहुजन समाज पक्ष (BSP) ने केला थेट राज्यपालांना साकडं –
“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करा!”
का विरोध?
आंदोलन करणाऱ्यांना “गुन्हेगार” ठरवायची भीती
“सरकारविरोधी मतं” म्हणजे कायदा भंग?
“सल्लागार मंडळ” सरकारचंच – निष्पक्षता कुठे?
“जामीन नाकारण्याची” आणि “सरकारी धारणा पुरेशी” अशा भयंकर तरतुदी!
डॉ. हुलगेश चलवादी (प्रदेश महासचिव, BSP) म्हणतात:
“हे विधेयक म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला फास! संविधानातील कलम 19(1)(a)(b)(c) यांचा थेट अपमान!”
मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनाही पत्र.
आंदोलनाचा स्पष्ट इशारा!
तुमच्या मताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का?