अंधेरीत दारूचा कहर! मनसे नेत्याच्या मुलाचा हल्लाबोल

अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिव्या – "मी जावेद शेखचा मुलगा आहे!"

📍
अंधेरीत दारूचा कहर! मनसे नेत्याच्या मुलाचा हल्लाबोल

अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिव्या – “मी जावेद शेखचा मुलगा आहे!”

🚗 दारू पिऊन कार धडकवली
🎥 सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – इन्फ्लुएंसर राजश्री मोरेचा आरोप
😡 “पैसे घे, पोलिसांना सांग… मी कोण आहे ते माहितेय ना?” – धमकी

 

👉 मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेखचा धिंगाणा
👉 पोलिस तपास सुरू, व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ