कोरोनाची दुसरी लाट थोपावण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता -डॉ. संतोष गिर्‍हे

उमंग फाऊंडेशनची गावागावात कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उमंग फाऊंडेशनने गावोगावी जाऊन मास्क वाटप करुन कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानातंर्गत नुकतेच चांदा (ता. नेवासा) येथील ग्रामस्थांना मास्क वाटप करुन कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांसाठी मोफत सांधे विकार उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Also see this and subscribe 

या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच ज्योती दीपक जावळे व उपसरपंच चांगदेव दहातोंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, गोविंद जावळे, सचिव वैशाली आडकर, सदस्य नंदकिशोर खरपुडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्कचे वितरण करण्यात आले. डॉ. संतोष गिर्‍हे यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असताना ती थोपावण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता आहे.  कोरोनाची नागरिकांनी निष्काळजीपणाने न वागता कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर, योग्य आहार, व्यायामाबद्दल मार्गदर्शन करुन नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी घेण्यात आलेल्या मोफत सांधे विकार उपचार शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

उमंग फाऊंडेशनच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी चांदा येथील ग्रामस्थांना मास्क वाटप करुन कोरोनाची संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.  कोरोनाची यावेळी सरपंच ज्योती दीपक जावळे व उपसरपंच चांगदेव दहातोंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्‍हे, गोविंद जावळे, सचिव वैशाली आडकर, सदस्य नंदकिशोर खरपुडे आदी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.