Also see this and subscribe
या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. देशात ब्रिटनमधले कोरोनाचे १८७ तर ब्राझीलमधील १ आणि आफ्रिकन कोरोना प्रकाराचे २ रुग्ण आढळून आले. आता विशेषतः विदर्भात नव्याने जी कोरोनाची साथ आली आहे, तिथेही दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या विषाणूशी साधर्म्य असणारी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून आली.
MetroNews is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.
This is India’s Mega media group.
आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.
देश-विदेशातील घडामोडी,
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…
► Get Live updates on https://metronews.co.in/
► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha
►https://www.youtube.com/metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.