लाडक्या बहिणींनो, एक मोठी बातमी! तुमच्या खात्यात जुलैचा हप्ता 5 ऑगस्टपर्यंत नक्की जमा होणार!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत काही दिवसांपासून पडताळणी बंद!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत काही दिवसांपासून पडताळणी बंद!
आणि त्याचं कारण? येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पर्यंत सरकारने ठरवलंय — नो चाळण, नो गाळण! 
पुढे काय?
- जुलै 2024 पासून जून 2025 पर्यंत 12 हप्ते लाभार्थींना दिले गेले आहेत.
- आता तेरावा हप्ता म्हणजेच जुलै 2025 चा हप्ता येत्या आठवड्यांत (जुलै शेवट, ऑगस्ट सुरुवात) नक्की जमा होणार.
- अधिकृत सूत्रांनुसार, 5 ऑगस्ट 2025 आत सर्व खात्यांमध्ये पैसे येतील!
पडताळणीचा फटका: लाखो बहिणी बाहेर?
- 12 लाखांहून अधिक महिलांना या योजनेतून बाहेर काढलंय!
- ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना लाभले आहेत त्यांना वगळलं.
- 65 वर्षांपेक्षा जास्त वय, चारचाकी वाहन असणाऱ्या, सरकारी कर्मचाऱ्यांना देखील बाहेर काढण्यात आलंय.
महिलांमध्ये नाराजी पसरलीय, विरोधकांकडून जोरदार टीका होणार!
पण सरकार म्हणते – “निवडणुकांपर्यंत पडताळणी थांबवा, लोकांच्या खात्यांत पैसे वेळेवर जमा करा.”
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? ही योजना तुमच्या मदतीला येतेय का? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#LadkiBahinYojana #माझी_लाडकी_बहिण #सरकारच्या_योजना #महिला_सशक्तीकरण #महिला_निवडणूक #LocalElections2025 #MetroPortalLive